Posts

Showing posts from June, 2020

आशावाद..

जगणं छान आहे म्हणत म्हणत जगण्याला अश्व लागायची वेळ आपल्यावर येऊन ठेपते हे बऱ्याचदा जगण्याचा महोत्सव करावा याची अक्कल आलेल्या वयातही कळत नाही. त्यावेळेस करावं काय आणि काय करायला पाहिजे हे काय करत होतो याकडे पाहून सुचतं. बऱ्याचदा जे करत होतो तेच पुन्हा नव्याने करण्याची गरज आहे किंवा नवीन करतांना जे करत होतो ते न करता नव्याने नवीन करायचं आहे हे सुचून जातं. कुणाचीच वेळ गेलेली नसते. त्या त्या वेळेचं गांभीर्य ओळखून त्या त्या क्षणाला करावयाच्या गोष्टींना प्राधान्य देता आलं पाहिजे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून आपण फुसकी प्रेरणा घेत असतो पण वैध स्वप्नांइतकं स्वतःला पेटवत ठेवण्याचं सामर्थ्य अजूनतरी मला कशात सापडलं नाही. ते बारकुले असोत की मोठे पण खरंच स्वप्न बघावेत माणसानं. मसणवट्यात जायची वेळ आली तरी छाती फुटसतोवर मेहनत करण्याचं बळ देणारा आपल्यात आशावाद जिवंत असला की स्वतःच्या कर्तेपणावर शंका येत नाही. तो  कर्तेपणा फक्त तसा जिवंत असून उपयोग नाही त्याला चौफेर हालचालींची जोड असली म्हणजे वेल मांडवाला गेल्याशिवाय राहात नाही.  रडत सगळेच असतात आपापल्या कमीपणाकडं बघून, झिजून जाताना उत्साहान...

सोचो, खुश रहो..

ज़िंदगी के रास्तें उतने ही आसान होते जितने वो सुननें में लगते हैं तो शायद एक सूखे पत्ते की तरह बहकर इसे जिया जा सकता था। काश ऐसा होता। लेकिन ऐसा नहीं है। क़ुछ रास्तों पर चलते वक़्त हमें सोच समझकर क़ुछ अलग रास्तों को भूल जाना पड़ता हैं, या उन्हें अनदेखा करना होता हैं। लेकिन ये कितना ज़रूरी होता हैं ये तब नहीं समझता जितना आगे जाके हम पीछे मुड़कर देखने के बाद समझ आता हैं। ख़ैर, कुछ न कुछ छूट ही जाता हैं ऐसा कहकर हमें ख़ुद को उस हालात में सँवरना पड़ता हैं लेकिन इसका मतलब ये बिल्कुल नहीं होता कि हमें उन रास्तों की परवाह नहीं हैं।  बात सिर्फ़ इतनी ही नहीं हैं.. क़ुछ लोग, कुछ घटनाएं, कुछ पल, क़ुछ चीज़ें हमें ऐसेही रास्तों की तरह ही छोड़नी पड़ती हैं लेकिन तब छोड़ते वक़्त या हम उससें अलग होते वक़्त इस बात का पता नहीं चलता कि वो हमारी ज़िंदगी में कितनी अहमियत रखते हैं। हर पल, हर चीज़ हर इंसान यहां आपको आपकी ज़िंदगी और ख़ुशनुमां बनाने के लिए हैं। उनको संभलना उनसे जुड़कर रहना सीखें। क्या पता कब कौन कहाँ साथ छोड़ दे।  किसीने सच ही कहाँ हैं.. "उजालें अपनीं यादों के हमारें साथ रहने दो,  न जाने किस गली में ज़िंदग...