Hopes..
वर्ष वाया जात असतं आयुष्य नाही. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य संपत नाही. खुप काही करण्यासारखं असतं. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. काही गोष्टी उशिरा जगायला चालू होतील आयुष्यात. त्यानं एवढा फरक पडत नसतो. शेवटी समाधानानं जगणं आणि स्वतःवर प्रेम करत राहणं महत्वाचं.
२२.०५.२०
Comments
Post a Comment